100+ Happy Life Quotes Marathi | लाइफ कोट्स मराठी
Happy Life Quotes Marathi: Friends, in this post of ours today, you will be given more than 100 Happy Life Quotes Marathi in this post, you can share it with your friends, in our post you will also be given poetry related to लाइफ कोट्स मराठी Happy Life Quotes Marathi. Share this post of ours as much as possible love life quotes in marathi Some Marathi quotes about love life have been given in this post Friends, were you searching for Happy life quotes marathi on the internet, then we have completed your search today, we have brought better for you in this post.The purpose of making this post is Happy life quotes marathi You should not go anywhere else to find Marathi life quotes, that's why you will find it on this post of ours. Happy life quotes marathi Share this post of ours with your friends so that we keep making such posts for you, our aim is to make you happy
Happy Life Quotes Marathi | लाइफ कोट्स मराठी
👉👉👉भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; 💐
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो 💐
पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.🌍
👉👉👉कर्माला भिणार्या माणसांनी जगण्यात अ
र्थ नाही कर्मवीरांनी जगावं, कर्मभीरुंनी मरावं.🌍
Short Life Quotes In Marathi
👉👉👉प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन 💐
जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.🌍
👉👉👉तुम्ही आयुष्यात किती माणसे
जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.🌍
👉👉👉आर्थिक हानी, मनातील दु:ख, पत्नीचे चारित्र्य,
नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी, 💐
एखाद्याने केलेला अपमान या गोष्टी कधीही
कोणालाही सांगू नका, यातच शहाणपण आहे.🌍
👉👉👉आयुष्य हे गाडी चालवण्यासारखे आहे.
कधी कधी मागे बघायला हरकत नाही पण 💐
सरळ बघत राहा कारण आयुष्य पुढे जात राहते.🌍
Read Also : 100+ वाढदिवसाच्या शुभेच्छा - Happy Birthday Marathi Wishes
Happy Love Life Quotes In Marathi
👉👉👉एकटं चालायला लागलो तेव्हा कळालं
कोण आपलं आहे आणि कोण परक..💐
आईला खूप वेळा रडताना पाहिलंय पण ज्या
दिवशी वडील रडतात तेव्हा काळजावर
वार झाल्यासारखं वाटतं..🌍
READ ALSO : Mahadev Quotes in Marathi
👉👉👉एकदा तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला स्वतःबद्दल 💐
काय आवडते हे समजल्यावर जीवन सोपे होते.🌍
Happy Single Life Quotes In Marathi
👉👉👉आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून
राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतात.🌍
👉👉👉स्वतःचा बचाव करण्याचं 💐
सर्वात प्रभावी साधन म्हणजे, 💐
समोरच्यावर टीका करणं.🌍
Happy Married Life Quotes In Marathi
👉👉👉दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वत:चं
साम्राज्य निर्माण करणे केव्हाही चांगलेच.🌍
👉👉👉तिच्यावर कोणतंच संकट येऊ देऊ नका
जिच्या गर्भात तुम्ही नऊ महिने वास घेतलाय..🌍
👉👉👉हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका;
त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.🌍
Happy School Life Quotes In Marathi
👉👉👉नकारात्मक दृष्टिकोन हा पंचर झालेल्या टायरासारखा💐
असतो त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही🌍
👉👉👉मोठं व्हायचं तर मनाने श्रीमंत व्हा,
पैशाचा माज आयुष्यभर टिकतं नसतो शेठ..!🌍
👉👉👉कितीही मोठे व्हा पण पाय जमिनीवर असू द्या 💐
म्हणजे कोणी आपल्याला खाली खेचू शकणार नाही.🌍
Happy Life Quotes In Marathi Text
👉👉👉समुद्रातील तुफानापेक्षा मनातील
वादळे अधिक भयानक असतात. 💐
ती निर्माण होऊ देऊ नका.🌍
👉👉👉आयुष्यात समोर आलेली, आव्हाने जरूर स्वीकारा. 💐
कारण त्यातुन तुम्हाला, एक तर विजय प्राप्ती मिळेल,
किंवा पराजयातुन अनुभव मिळेल.🌍
Happy Reality Of Life Quotes In Marathi
👉👉👉जीवन म्हणजे आपल्याला जे मिळते ते आपल्याला नको असते, 💐
आपल्या कडे जे नसते ते आपल्याला हवे असते.🌍
👉👉👉यशाची उंची गाठताना कामाची कधी 💐
लाज बाळगु नका आणि कस्टला कधीच घाबरू नका..🌍
READ ALSO ; वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
👉👉👉सुखोपभोग हे जीवनाचे रहस्य नव्हे ,
तर अनुभवांच्या द्वारे मिळणारे शिक्षण हे 💐
जीवनाचे रहस्य होय.🌍
Happy Missing College Life Quotes In Marathi
👉👉👉संयम ठेवा कधी कधी चांगलं घडण्यासाठी
तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते.🌍
👉👉👉ऐकणं महत्वाचं आहेच, पण त्यापेक्षाही
महत्वाचं आहे ते आचरणात आणणं.. 💐
किती ऐकलं यापेक्षा आचरणात किती उतरवलं,
यावरच माणसाचं यशापयश अवलंबून असतं.🌍
👉👉👉आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि 💐
लोक हसत असतात, मरतांना आपण असं मरावं की
आपण हसत असू आणि लोक रडत असतील!🌍
Happy Life Quotes In Marathi With Images
👉👉👉आयुष्यात काही करून दाखवायचे
असेल तर आपण काय आहोत? 💐
यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार
करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.🌍
👉👉👉केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.🌍
👉👉👉केवळ ज्ञान असून उपयोग नाही,
ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.🌍
Happy I Hate My Life Quotes In Marathi
👉👉👉जेव्हा तुम्ही यशस्वी असता तेव्हा तुमच्या शुभचिंतकांना तुम्ही 💐
कोण आहात हे कळते पण जेव्हा तुम्ही अयशस्वी असाल तेव्हा तुमचे 💐
शुभचिंतक कोण आहेत हे तुम्हाला कळते.🌍
👉👉👉माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात
मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते.🌍
👉👉👉आयुष्यात ‘चुकीची व्यक्ती’ आपल्याला ‘योग्य धडा’💐
शिकवते, तेव्हा जीवन जगण्याची कला कळते.🌍
Happy Royal Life Quotes In Marathi
👉👉👉आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे
तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं, 💐
ते साध्य करून दाखवणं.🌍
👉👉👉आयुष्य हे असच जगायचं असत आपल्याकडे जे नाही💐
त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर
करा जग अपोआप सुंदर बनत.🌍
👉👉👉माहिती नाही काय चाललंय आयुष्यात दिसायला 💐
तर सगळं छान दिसतंय पण आतुन मन खूप दुखतंय..🌍
Happy Real Life Quotes In Marathi
👉👉👉जीवन ही सर्वात कठीण परीक्षा आहे.
बरेच लोक अयशस्वी होतात कारण ते इतरांची कॉपी
करण्याचा प्रयत्न करतात त्यांना माहीतच नसते की, 💐
प्रत्येकाच्या प्रश्नपत्रिका वेगळ्या आहेत.🌍
Happy College Life Quotes In Marathi
👉👉👉ठेच तर पायाला लागते वेदना माञ मनाला होतात.💐
आणि रडावं माञ डोळ्यांना लागतं. 💐
असच नात जपत जगण, हेच तर खरं जीवन असतं.🌍
👉👉👉पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू 💐
शकतो पण माणसाचे आयुष्य अश्रू शिवाय पार करता
येत नाही यालाच खरे आयुष्य म्हणतात.🌍
Emotional Life Quotes In Marathi
👉👉👉ऐका तासाची किंमत खूप जणांना माहिती
असते पण ऐका घासाची किंमत फक्त एक 💐
भुकेला व्यक्तीचं सांगू शकतो..🌍
Happy Successful Life Quotes In Marathi
👉👉👉कितीही अपयश आले तरी हार मानायची नाही 💐
कारण कुणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नाही🌍
👉👉👉जीवनाचे यश नेहमीच तुम्हाला एकांतात मिठी मारते💐
पण अपयश नेहमीच तुम्हाला लोकांसमोर मारते.🌍
READ ALSO ; वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
Dosto Hamari Yah Post Happy Life Quotes Marathi Apne Dosto Ke Saath Jarur Kare Thankyu.www.loveshayariu.in







